नेहरु युवा केंद्र तर्फे राष्ट्रीय युवा सप्ताह सपंन्न

25

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.18जानेवारी):- नांदगाव खडे. पोलीश स्टेशन अतंर्गत यश काॅन्व्हेट स्कुल अॅन्ड काॅलेज मध्ये नेहरु युवा केंद्र तर्फे राष्ट्रिय युवा सप्ताह घेण्यात आला असुण हा कार्यक्रम संपन्न झाला ,नेहरु युवा केंद्रच्या राष्ट्रिय युवा स्वयंसेविंका कु,मणिषा साखरे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम घेण्यात आला असुण चागंल्या प्रकारे पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सजय जुनघरे ,प्रमुख पाहुणे,,म्हणुन देशमुख मॅडम असुण कर्मचारी तसेच इतर वर्गातील उपस्थित असलेले सर्व विध्यार्थी हजर होते.

ह्या सप्ताहमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निम्मित्य हा सप्ताह घेतला जातो..संजय जुनघरे यांनी विध्यार्थाना आजचा युवक कसा असावा या बद्दल आपले मत व्यक्त करुण स्वामी विवेकानंद यांच्या विचारा बद्ल सुध्दा मार्गदर्शन केले आणि प्रमुखाच्या उपस्थितीत हा सप्ताह कार्यक्रम संपन्न झाला..