स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी मा. श्रीकांतभाऊ दारोळे यांची एकमताने निवड करण्यात आली

31

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

सातारा(दि.26जानेवारी):-स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ गेल्या 2011 पासुन महाराष्ट्र भर कार्यरत असून पत्रकार व सामाजिक क्षेत्रात मोलाचा वाटा संघाने उचलेला असुन संस्थापक अध्यक्ष मा. रामकृष्ण नेरकर साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेश अध्यक्ष मा. नरेंद्रभाऊ जमादार प्रदेश सचिव मा. ज्ञानेश्वर सोनावणे सर, प्रदेश कार्याध्यक्ष मा. संजयभाऊ चव्हाण प्रदेश संघटक मा. दिनेशभाऊ निकूंभ यांच्या एकमताने मा. श्रीकांतभाऊ दारोळे यांचे पर्यावरण, सांस्कृतिक, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कामाची, योगदानाची दखल घेऊन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.