प्रजासत्ताक दिनानिमित्त अतुल खुपसे- पाटील परिवाराने उपळवटे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

28

🔸कोरोना काळात सामाजिक उपक्रम

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.28जानेवारी):- दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री अतुल(भाऊ) खुपसे-पाटील मित्र परिवाराने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. याचेच सामाजिक भान ठेवून श्री. अतुल खुपसे-पाटील यांनी व त्यांच्या मित्र परिवाराने रक्तदान शिबीर आयोजन केले होते.

यावेळी गावातील तरुणांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती. रक्तदानाची सुरवात पहिले रक्तदाते श्री कृष्णदेव पाटील यांनी श्रीफळ फोडून रक्तदानची सुरवात केली. कोरोना रागाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अतुलभाऊ खुपसे-पाटील मिञ परिवार च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र उपळवटे ता. माढा जि. सोलापूर येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

यावेळी मा.संतोष जाधव,राहुल गायकवाड, संदीप जाधव,सुर्यकांत चव्हाण,सचिन घाडगे,विकास जाधव,गणेश माळी,रामभाऊ खटके,शरद सपाटे,विशाल जाधव, गोपीनाथ गरड,दीपक काका खुपसे,विजय खुपसे, अक्षय भैय्या देवडकर,अण्णासाहेब गाडे,प्रताप जाधव,सागर सपाटे,विशाल जाधव,भारत जाधव,समाधान जाधव,लखन जाधव,विकास जाधव,अभिमान जाधव,गणेश माळी,राजाराम जाधव,गणेश जाधव,रविंद्र गायकवाड, नितीन गाडे,अनिल जाधव, लक्ष्मण जाधव,सागर सुकळे,अविनाश जाधव,अनिल जाधव,वैभव पाटील,विशाल गावकर,संतोष जाधव,तुषार माळी या रक्तदात्यांनी रक्तदान केले.