नायगाव तालुक्यातील भाजपाच्या वतीने महावितरण केंद्रावर हल्लाबोल व ताळा टोक आंदोलन यशस्वी

    36

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नायगाव(दि.5फेब्रुवारी):- तालुका भा ज पा च्या वतीने नायगांव विद्युत महावितरण केंद्रांवर टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन महाराष्ट्र भाजपा पार्टी कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे तथा लोकप्रिय आमदार मा. राजेश पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.या ठिकाणी जनतेची भावना तथा तक्रारी मनोगत मांडत जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे मार्केट कमिटीचे संचालक भगवान लंगडापुरे , तालुकाध्यक्ष कोंडीबा पाटील शहराध्यक्ष शंकर कल्याण नगरसेवक प्रतिनिधी गजानन पाटील चव्हाण यांनी संबंधित प्रशासनास सडेतोड प्रश्न मांडत मनोगत व्यक्त केले.

    या ठिकाणी प्रमुख उपस्थिती जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे भाजपा जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक देविदास पाटील बोमनाळे मार्केट कमिटी संचालक भगवानराव लंगडापुरे तालुकाध्यक्ष कोंडीबा पाटील शिंदे भाजपा नगरसेवक प्रतिनिधी हरिश्चंद्र पाटील चव्हाण भाऊराव पाटील चव्हाण पांडुरंग पाटील कल्याण रघुनाथ भाऊ सोनकांबळे नगरसेवक प्रतिनिधी सय्यद जेजास विठ्ठल पाटील शिंदे राघोबा पाटील चव्हाण गंगाधर पाटील कल्याण शहराध्यक्ष शंकर पाटील कल्याण जीवन पाटील चव्हाण संजय पाटील चव्हाण अंतरगाव चे उपसरपंच गजानन पाटील तोडे प्रदीप भाऊ देमेवार माधव वसंतराव चव्हाण राजूभाऊ सोनकांबळे दत्ता पाटील ढगे संतोष पाटील वानखेडे शंकर पाटील कदम शिवाजी पाटील सातेगावकर अतुल मंगरुळे चंद्रकांत तमलुरे नागेश पाटील कहाळेकर संजय गुजलवार सह सर्व भाजपा पदाधिकारी आजी /माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी /माजी प.स.सदस्य, आजी /माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते