मंगळवेढा तालुक्यात नगरपालिका अपंग निधी वाटप कार्यक्रम आणि कार्यकर्ता मेळावा मोठ्या थाटामाटात पार पडला

    37

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.9फेब्रुवारी):-या कार्यक्रमास अपंग क्रांती आंदोलन महाराष्ट्र संपर्कप्रमुख रामदास खोत साहेब प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के- पाटील, जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, युवाजिल्हाध्यक्ष प्रा.संतोष पवार, उपाध्यक्ष सिद्राया माळी, अपंग क्रांती चे जिल्हा सचिव संजय जगताप, तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे प्रहार शेतकरी संघटनेने मंगळवेढा तालुका अध्यक्ष सचिन गरांडे पिंटू सेगर, पिंटू भोसले करमाळा चे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, पंढरपूर अपंग क्रांतीचे तालुका अध्यक्ष दत्ता चौगुले पंढरपूरचे मा. तालुकाध्यक्ष गणेश लामकाने,अपंग क्रांतीचे फाउंडर मेंबर शिंदे मामा करमाळ्याचे संपर्कप्रमुख सागर पवार,मोहोळ अपंग क्रांती चे तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे, सांगोला अपंग क्रांतीचे तालुका अध्यक्ष सतीश दिडवाघ, सांगोला नूतन युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर (सोनू) लोखंडे, शहराध्यक्ष आनंद गुंगे, शहर संपर्क प्रमुख शकील खाटीक, सुधीर हजारे, मंगळवेढा तालुका उपाध्यक्ष आरोग्यसेवक राकेश पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, महिलाध्यक्षा अश्विनी पाटील, महिला शहराध्यक्ष सविता सुरवसे , मनोज गोवे, अनिल धोडमिसे ,नागेश मुदगुल,रोहिदास कांबळे,आनंद घुगे नागेश माडगूळ टेकाळे ,नवनाथ मासाळ ,नवनाथ कौंडुभैरी, दादा बेंद्रे, लखन कांबळे, वेताळा मुरडे, किरण शेंबडे, रविराज जगताप ,निलेश इंगळे, युवराज किल्लेदार, सुधीर हजारे,सर्जेराव पाराध्ये,बापू घोडके,पिंटू कोळेकर,पांडुरंग हेंबाडे, प्रथमेश गाढवे,सतीश जावळे,रोहिदास कांबळे,पिरप्पा फुलारी,ज्ञानेश्वर गायकवाड,संभाजी मस्के,वंदना माने,अर्चना सदावर्ते,अश्विनी बिनवडे,संभाजी मस्के भीमाशंकर लोखंडे,राहुल खांडेकर अपंग क्रांतीचे करमाळा तालुक्यातील संतोष कुंभार तालुका सुशील जाधव तसेच प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते व त्याचबरोबर अनेक प्रहार सैनिक महिला भगिनी उपस्थित होत्या.