कुर्डुवाडी येथे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे गुणवंताचा सन्मान

    34

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    कुर्डूवाडी(दि.9फेब्रुवारी):- येथे सोलापूर जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघामार्फत आयोजित मराठा आरक्षण सध्यस्थिती, मार्गदर्शन व गुणवंत पुरस्कार सोहळ्यात विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांचा सत्कार मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.संदीप भोरे यांचे हस्ते करण्यात आला.

    यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड.शशीकांत पवार साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.आ.नरेंद्र पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस मा.राजेंद्र कोंढारे साहेब,मा.विलास घुमरे सर,व मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.