गर्वसे कहो हम गांडू है

24

पंजाब हरियाणा शेतकऱ्यांच्या आंदोलनातून देशभक्त आणि देशद्रोही यातील फरक आपल्या आजच्या तरुण मुलामुलींनी समजून घेतला पाहिजे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण मुलंमुली तयार होतात त्यांचा गर्व करण्यासारखे यांचे चरित्र आहे काय?. त्यांच्यात कोणती हिंमत आहे,सत्य मांडून जगासमोर जाण्याची ?. हे तपासुन पाहणे आवश्यक होते.

६ डिसेंबर १९९२ बाबरी ​​पडली तेव्हा उमा भारती,लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी,प्रविण तोगडिया,अशोक सिंगल सारखे अनेक नेते तिथे हजर असतांना चॅनल मीडिया समोर आम्ही त्यात सहभागी नव्हतो, आमचा कोणत्याही हात त्यात नव्हता असे सांगत होते.पण मुंबईत बसुन सर्व जबाबदारी घेणारे एकमेव शिवसेनेचे प्रमुख हृदय सम्राट बाळसाहेब ठाकरे होते ते सर्वांना छातीठोकपणे सांगत.होय माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली त्यांचा मला गर्व आहे.त्यांची शिवसैनिकांची जबाबदारी मी घेतो.ते बाळ ठाकरे गर्व करण्यासारखे नेते होते.

मुंबईसह भारतात १९९३/१९९४ ला जातीय दंगली झाल्या, बॉंबस्फोट झाले.हा इतिहास पंचवीस वर्षाचा आहे. त्यातून कोणत्या समाजाचे किती नुकसान झाले आणि कोणत्या समाजाचा किती फायदा झाला हे सर्व चित्र आपल्या सर्व समाजाच्या डोळ्यासमोर आहे.त्यातूनच राजकीय वैचारिक परिवर्तन कसे झाले.आज देशातील कामगार,कर्मचारी अधिकारी, विद्यार्थी शेतकरी कोण कोणत्या संकटाचा सामना करीत आहे.उमा भारती,लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी,प्रविण तोगडिया,अशोक सिंगल सारखे अनेक नेत्यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे व्ही पी सिंग सरकार पाडण्यासाठी राम रथ यात्रा काढली त्यातूनचं प्रथम ओबीसीच्या हातुन व्ही पी सिंग सरकार विश्वास दर्शक ठराव मांडून सरकार पाडले, नंतर बाबरी मशीद.

जगावर महासत्ता गाजविणाऱ्या अमेरिकेतील टॉवर वर एका विमानाने धडक देऊन जागतिक पातळीवर दहशतवादी हल्ला म्हणुन नोंदविला. त्यांची जबाबदारी ओसामा बिन लादेन ने घेतली व सर्व जगाच्या चॅनल मीडियाला गर्वाने सांगितले हो ते माझे प्रशिक्षित माणस होती.त्याला ही या भटा ब्राम्हणा सारखी गांडुगिरी करता आली असती की नाही?.

धर्मा व देशासाठी प्रामाणिक पणे लढणारे कोण?. दहशतवादी, संत की गरूजी?. मराठा बहुजन समाजाच्या तरुण मुलाच्या डोक्यात विष भरून गुन्हेगार बनविणारे गुरुजी आदर्श कसे होतील?. कोरेगाव भीमाच्या लढाई ला दोनशे वर्ष पूर्ण झाले. तेव्हा वढू व तालुक्यातील लोकांनी ज्यांचे ऐकुन एक जानेवारी २०१८ ला कोरेगांव भिमात येणाऱ्या सर्व मागासवर्गीय समाजावर बहिष्कार टाकला आणि गाड्या फोडून हल्ला करून मर्दांगी दाखविली त्यांचे उत्तर तिथेच त्या महारांच्या वारसदारांनी दिले होते. त्यावेळी कोणत्याही संस्था,संघटना,पक्ष आणि त्यांचे नेते नव्हते लढत होते ते फक्त भिमसैनिक,त्यांचे स्वरक्षण करण्यासाठी कोणीच नव्हते.त्यांची ब्रेकिंग न्यूज कुठेच झाली नाही.भिमसैनिक,बहुजन समाजातील अनेक जागृत सैनिक विजय स्थंबाला मानवंदना देऊन आपल्या घराकडे निघाले होते.जे शिक्रापूर ते चाकण रोडने जात होते त्यांच्या गाड्या राष्ट्रीय महामार्गावर आल्यावर वळणावळणावर दगड मारून फोडल्या जात होत्या. त्यांचा त्यांना गर्व वाटत होता. त्यांनी जिवावर खेळून ही कामगिरी पारपाडली पण त्यांचा मार्गदर्शक प्रशिक्षक गांडू निघाला.त्याने सरळ हात वर केले होते. म्हणूनच आज राज्यात नव्हेतर देशभरात गर्वसे कहो हम गांडू है.म्हणण्याऱ्याची पैदास वाढत आहे.

कोरेगांव भिमाचा इतिहास राज्यातील महार मराठा लोकांनाच माहिती होता गुरुजींच्या गांडुगिरीने तो राष्ट्रीय अंतर राष्ट्रीय पातळीवर चर्चेत गेला. करीता वढू बुद्रुक व कोरेगांव भिमाच्या सर्व मराठा बहुजन मागासवर्गीय समाजाचे हार्दिक अभिनंदन केलेच पाहिजे.पेशवाईत जे सैनिक होते ते कोण होते?. ते खरे सैनिक होते काय?.ते मानसिक व वैचारिक गुलाम होते.तेच आज भिमाकोरेगांव व वढू गांवात “जगदंब” मित्र मंडळाच्या नांवाने तरुण दोन दोनच्या ग्रुपने मोटरसायकल वरून चाकण पर्यंत बस गाड्याचा पाठलाग करून वळणा वळणावर शेतातून दगड मारून गाड्या फोडत होते. त्यातुन त्यांनी सिद्ध केले की आम्ही आज ही या गांडू अवलादीच्या विचाराच्या लोकांचे मानसिक गुलाम आहोत.

निशस्त्र जमावावर लपून दगडफेक करणं गाड्यांची जाळपोळ करणे हा पराक्रम वाटत असेल तर तुम्ही त्यांची वंश परंपरा अबाधित ठेवली.तोच कृष्ण,तोच अर्जुन,कर्ण, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, घटोत्कच, शुशुपाल,तोच द्वेष तुमच्यात अजून जिवंत आहे तोच निचपणा,जातीवाद कपट, कारस्थान २०० वर्ष झाली पण प्रवृत्ती तशीच राहिली. तुम्ही भेकडच राहिलात.गर्वाने सांगानां देशातील तमाम हिंदूंना हो आम्हीच हल्ला केला आणि बदला घेतला म्हणुन!.

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकविणारा दिप सिद्दु कोण होता?.पोलिसांवर हल्ला करणारे शेतकरी हातात काठी,रॉड सलिया घेऊन कुठून आले होते, त्यांच्यावर पोलिसांनी स्वतःच्या स्वरक्षणासाठी गोळीबार, लाटीचार्ज का नाही केला.त्यांची व्हिडीओ क्लिप उपलब्ध असतांना अजूनही कोणालाच अटक का झाली नाही. लाल किल्ल्यावर शेतकरी घुसले मग सुरक्षा रक्षक आणि पोलीस यंत्रणा काय करीत होती.शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवून प्रधानमंत्री,गृहमंत्री बॉब मारीत आहेत. आंदोलन करणाऱ्यांना अजूनही अटक का झाली नाही. तुम्ही निर्भीड निःपक्षपाती देशभक्त आहेत नां सरकार तुमचे आहे,पोलीस यंत्रणा तुमची, न्यायालय तुमचे,प्रशासन तुमचे.चॅनल प्रिंट मीडिया तुमची तरी लालकिल्ल्यात घुसणाऱ्यांवर शेतकऱ्यांवर कारवाई का केली जात नाही.त्यापेक्षा गर्वसे कहो हम गांडू है.

देश सत्ताधाऱ्यांचा गुलाम का होता?. हे तुमच्या भटा ब्राह्मणांच्या प्रवृत्तीत लपलाय.भटा ब्राम्हणी वेळोवेळी सत्ताधारी राजा महाराजांना.एवढेच काय लढाऊ दलित मुस्लिम, मागासवर्गीय,बंजारा, भटक्या समाजाच्या नेत्याला आपल्यामुली देऊन त्यांच्या चळवळीवर नियंत्रण केले. त्यांच्यातील लढाऊ विद्रोही वैचारिक संघर्ष करणारा साहित्यिक, नेता गारद करून टाकला.आणि वेळ पडली तर अपघात घडवून मारून पण टाकले हा इतिहास आहे.

जगाच्या मंचावर जाऊन एकीच नाटक मांडायचं आणि देशात अराजकता माजवयाची जातीच्या नावाने,धर्माच्या नावाने, प्रांताच्या नावाने. खाण्यापिण्याच्या नावाखाली दंगली घडवुन माणस मारायची.गुराढोरांना मायबहिनी मानता आणि माणस कोंबड्या बकऱ्यावाणी कापता. शेतकरी आंदोलनाने तुमची सर्व गांडुगिरी बाहेर काढली तरी सत्या समोर जाण्याची तुमची हिंमत नाही. म्हणूनच गर्वसे कहो हम गांडू है

दिल्लीच्या सीमा शेतकरी आंदोलने बंद झाल्या तर केंद्र सरकारने चीन पाकिस्तान सीमा सारखी सुरक्षा आणि कायमस्वरूपी खिळे,काटेरी तारांची भिंती निर्माण केली ,म्हणजेच भविष्यात न्याय मांगण्यासाठी आंदोलने नको चर्चा नाहीच .लोकशाही, संविधानातील सर्व कायदे नियम संपल्यात जमा झाले.देशातील यूपीएससी,एमपीएससी, परीक्षा उत्तीर्ण झालेले पोलीस अधिकारी,प्रशासकीय अधिकारी यांच्यातील गुणवत्ता व इनामदारी प्रामाणिकता, कर्तव्यदक्षता संपले की काय?..पण त्यांची जातीव्यवस्था त्यांनीच आपल्या शरीरावरील धडावर असलेले डोके स्वतःच्या मर्जीने वापरले नाही,असा निष्कर्ष निघाल्या शिवाय राहणार नाही.देशात सर्वच हिंदू आहेत.आणि त्याधर्मात जाती,पोटजाती आहेत.पण देशभरातील शेतकऱ्यांत जाती नसाव्यात.पंजाब हरियाणा राज्यातील शीख शेतकऱ्यांनी शेवट पर्यंत लढण्याची ठोस भूमिका घेतली आता मराठा बहुजन मागासवर्गीय समाजाच्या शेतकऱ्यांनी ठरवायचे आहे. आपण कोणा सोबत आहेत?.गर्वसे कहो हम हिंदू है यांच्या सोबत की गर्वसे कहो हम गांडू है.यांच्या सोबत????.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई,९९२०४०३८५९.अध्यक्ष- सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनिय