श्री गुरूदेव सेवा मंडळा तर्फे सुरज यादव यांना राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर

30

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगांव(दि.15फेब्रुवारी):-अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ चांदूर बिस्वा शाखा यांचे कडून या वर्षी एकनिष्ठा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरज यादव यांना राज्य स्तरीय स्व. बाबा आमटे स्मृती समाजसेवा पुरस्कार २०२१, जाहीर करण्यात आला अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख रविंद्र पवार यांनी दिली.