जरा विचार करा- कापले तर सगळेच जाणार आहेत!

31

चिकन शॉप मध्ये बांधून ठेवलेल्या कोंबड्या पाहिल्या की देशाचे वास्तव डोळ्यासमोर उभे राहते.
ज्या कोंबडीचा नंबर येत होता तीच कोंबडी ओरडत होती, बाकी सगळ्या कोंबड्या टाकलेले दाणे खाण्यात व्यस्त होत्या. देशात सुद्धा हेच सुरू आहे. ज्याचा नंबर येईल तोच ओरडतो आहे.

▪️ कापले तर सगळेच जाणार आहेत
करा विचार ..सावध राहा.. उपाययोजने करिता व्युहरचनेची आखणी करा…शत्रू व मित्र ओळखा!
——–——– —
✒️प्रकाशक- कष्टकरी पुरोगामी जन आंदोलन मो.8605592830

(जनजागृती करण्याचे हेतूने प्रकाशित)