सुजलेगांव येथे विज पडून शेतकऱ्यांनचा मृत्यू एक महिला जखमी

26

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नायगाव(दि.18फेब्रुवारी):-तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथील शिवारात शेतकरी शेतीमध्ये काम करत होते. शेतकरी विज पडुन मृत्यू झाला आहे. दि१८/०२/२०२१रोजी ठिक२-३०वा शेतात काम करीत असताना गावातील माधव दिगाबंर वाघमारे ,वय वर्ष 52 अंदाजे रा.सुजलेगाव , यांचा विज पडुन जागीच मृत्यू झाला.

तर एक महिला सुमनबाई दिगंबर वाघमारे ही महिला शाक लागुन जखमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामान ढगाळ वातावरणामुळे ढगांचा गडगडाट होता. आज रिमझिम पाऊस सुरू होता . पावसामुळे शेतकरी झाडांचा सावलीत उभा होते त्यामुळे अचानक विज पडून शेतकऱ्यांनचा मृत्यू झाला आहे.