देवळाली चे आमदार सरोज आहिरे यांचा शाही विवाह सोहळ्यास मान्यवरांची हजेरी

28

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नासिक(दि.21फेब्रुवारी):-देवलाली विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरज अहिरे व नाशिक मधील दंतरोग तज्ञ डॉक्टर प्रवीण वाघ याचा विवाह सोहळा आज नाशिक येथे पार पडला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद चंद्र पवारसाहेब राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित राहून वधुवरांना शुभेच्छा दिल्या व भावी वाटचालीस सदिच्छा दिल्या.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माजी खासदार देविदास पिगळे आमदार दिलीप बनकर आमदार नितीन पवार आमदार हिरामण खोतकर जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र पगार जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.