लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांना जीवनगौरव पुरस्कार

23

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.22फेब्रुवारी):-रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड, महाराष्ट्रा राज्य,आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार 2020-2021दिनांक 21 फेब्रुवारी रोजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेव सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, महिला, उद्योग, विधीन्याय, पत्रकारीता, प्रशासकीय, आणि सांस्कृतिक कला क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारतातील राज्यातील आशा कोरोना योद्धा नी करोना या महामारीच्या काळात मधी पोलीस प्रशासन आरोग्य प्रशासन गोरगरिबांना अन्न व गरजू वस्तू मदत निस्वार्थ करणार ना आशा योद्धांना रयत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन्मानित पुरस्कार व्यक्ती सतीश चंद्रकांत खर्डे पाटील दिल्ली, कैलास दादा पठार मातोश्री चारीटेबल ट्रस्ट पुणे,ईसा शेख संजीवनी फाउंडेशन पुणे विठ्ठल मुरके, व इतर राज्यातील सर्व व्यक्तींना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

व कार्यक्रमांचे आयोजन संस्थापक अध्यक्षा रोहिणी ताई गणेश माने,संस्थापक सचिव आर. जी. माने रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड,अॅड. रंणजित वाघमारे,अॅड.संगीता धसे, साथी राम (अण्णा) ढोले,कार्यक्रमाला प्रमुखरफिक पठाण कार्यकारी संपादक दैनिक सिटीजनडॉ. प्रवीण देशमुख उपस्थिती ,डॉ.चिंचोलकर संतोष सोनी,जेष्ठ पत्रकार श्री.नामदेवराव क्षीरसागर, जहीरभाई कादरी,श्री.भरतआण्णा लोळगे,
दुर्गाताई माने सामाजिक प्रतिष्ठान पंढरपूर,रत्नाकर पाटील
जिल्हाध्यक्ष रायगड, हरीश केदार, ग्रामसेवक संघटना महाराष्ट्र राज्य,श्रीकांत लटपटे रयत प्रतिष्ठानने या मान्यवर च्या उपस्थिती मधी लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी यांना जीवनगौरव पुरस्कार सन्मानित या प्रतिष्ठितांचे हस्ते पुरस्कारार्थीं,करण्यात आला व यांना पुढील वाटचाल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक.. मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे, जि बीड