आम्हाला जगू द्या.!- लॉकडाऊन विरोधी कोल्हापूरकरांची लोकचळवळ

32

गेले आठ महिने नियोजनशून्य आणि सर्वसामान्य नागरिक, व्यापारी बंधू, कष्टकरी आणि मजूर यांचे कंबरडे मोडणाऱ्या लॉक डाऊन विरुद्ध *पुन्हा लॉक डाऊन नको..!* आम्ही आमची काळजी घेण्यास सक्षम आहोत, ही कोल्हापूर करांची लोक चळवळ आम्ही उभी करत आहोत,
आम्ही कायदा, सुव्यवस्था यांचे पालक आहोत मात्र *_आम्हाला जगू द्या.._* ही आमची प्रामाणिक भावना आहे.पुन्हा लॉक डाऊन नको..! यासाठी…
————————————–
मंगळवार दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12:00 वा.
कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे देण्यासाठी कोल्हापूर मधील विविध पक्ष, संघटना, संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
————————————–
निमंत्रकअनिल म्हमाने (9822472109),
कुलदीप गायकवाड (77119 49596), कॉ. रघुनाथ कांबळे
(98225 40471), प्रा. कपिल राजहंस (70285 82761)
प्रा. शरद कांबळे, प्रियाताई शिरगावकर, प्रा. मिनल राजहंस,डॉ. दयानंद ठाणेकर, प्रा. मिलिंद सनदी, प्रबुद्ध कांबळे सडोलीकर,राहुल राजहंस, नितीन जाधव बावडेकर, सिद्धार्थ कांबळे बिना ढाले, वंदना शिंदे,पाकिजा तहसीलदार,आरती सावंत, सुप्रिया कोळगे, गीता कदम, मोहन गोखले (कुरुकली),विजय कोरे, दशरथ कांबळे,राहुल माने