उपळवटे गावचे सुपुत्र समाधान खुपसे-पाटील यांची P. HD साठी निवड

28

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.24फेब्रुवारी):-उपळवटे गावचे सुपुत्र प्रा. समाधान पंडित खुपसे-पाटील यांची आशिया खंडातील सर्वात जुन्या आणि मानांकित Sam Higginbotham agriculture university and technology prayagraj येथे अन्न प्रक्रिया व तंत्रज्ञान या विषयामध्ये P. HD. करण्यासाठी निवड झाली आहे.
सध्या ते आष्टी जि. बीड येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.