सोपानराव उंदरे यांचे निधन

33

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसदचे माजी अध्यक्ष, सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, सेवानिवृत्त शिक्षक आयु. सोपानराव उंदरे सर यांचे दिनांक 7 मार्च रोजी सकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

या वेळी त्यांचे वय ७७ वर्ष होते. त्यांचा अंत्यविधी स्थानीय मोक्षधाम येथे करण्यात आला. त्यांच्या पाठीमागे भीमराव, अजय, महिंद्र तीन मुले आणि सुधाताई मुलगी तसेच सुना व नातू असा फार मोठा आप्तपरिवार आहे