बँक ग्राहकांना महत्वाची सूचना

26

(जनहितार्थ प्रकाशित)

या 27 मार्च पासून एकच दिवस बँक चालु राहणार आहेत, तरी आपले बँकेतील कामकाज अगोदर करून घ्यावेत.

आपल्या माहितीसाठी

 

27 मार्च 2021*- शनिवार – बँक सुट्टी.

 

28 मार्च 2021 – रविवार – बँक सुट्टी

 

29 मार्च 2021- सोमवार – होळी

30 मार्च 2021 – मंगळवार – बँक चालु राहील

31 मार्च 2021 – बुधवार – मार्च एण्ड सुट्टी

01 एप्रिल 2021 – गुरुवार – बँक कामकाज बंद

*02 एप्रिल 2021* – शुक्रवार – गुड फ्रायडे सुट्टी

*03 एप्रिल 2021*- शनिवार – बँक बंद

*04 एप्रिल 2021* – रविवार – बँक सुट्टी

कृपया आपली आर्थिक कामे बँकांच्या नियोजित वेळेत करावी!