केन्र्दं सरकारच्या नविन शेतकरी कायद्याच्या विरोध्दात ,वाढत्या दरवाढी साठी काँग्रेसचे तहसिल कार्यालया समोर करणार एक दिवसीय उपोषण

31

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.26मार्च):-केंद्र सरकारने पारीत केल्या तिन शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी वाढत्या महागाईच्या विरोधात सरकारला जाग आणण्यासाठी हिंगणघाट शहर व तालुका कॉंग्रेस कमेटी कडून आज २६ मार्चला सकाळी ११:०० वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडुन आलेल्या सुचनेनुसार काँग्रेसकडून हिंगणघाट शहरातील तहसिल कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण करणार आले या वेळी एका शिष्टमंडळा द्वारे उपविभागीय अधिकारेर्‍याला सुध्दा केन्र्दं सरकारच्या विरोध्दात निवेदन देण्यात आले.

या वेळी एकदिवसीय उपोषणात बालु माहाजन तालुका काग्रेस अध्यक्ष , पंढरी कापसे भुतपूर्व नगराध्यक्ष, प्रविन उपासे वर्धा जिल्हा किसान काग्रेस अध्यक्ष , किसान मोर्चा चे शहर अध्यक्ष ज्वलंत मुन अमित चाफले युवक काग्रेस उपाअध्यक्ष , नकुल भाईमारे विधानसभा अध्यक्ष, सुवर्णा भोयर पंचायत समिती अध्यक्ष , राजू मंगेकर,अरविन्द संगोले, सुनील काले, लताबाई घवघवे, गुणवंता करवतकर, अशोक भाले, , सुरेश सतोकार इत्यादी सोबत अन्य कार्यकर्ते आणि पदअधिअधिरारी मोठ्या प्रमानात उपस्थिती होते