सुभद्राबाई धोंडीबाराव ढोले यांचे दुःखद निधन

20

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.10एप्रिल):-डॉ.दीपक धोंडीबाराव ढोले यांच्या आई दगडधानोरा, तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील मूळ रहिवासी असून हल्ली मुक्काम योगीराज कॉलनी, शेगाव येथे राहत्या घरी आज पहाटे ४:०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे. यावेळी त्यांचे वय ७५ वर्षे होते.त्यांचा अंत्यसंस्कार विधीचा कार्यक्रम आज दुपारी १२:०० वाजता शेगाव येथे करण्यात आला.

त्यांच्या पश्चात मुलगा डॉ.दीपक, व सुनबाई नंदा प्रसेनजित, अभिजित नातवंडं असा आप्त परिवार आहे. धोंडीबा मेसाजी ढोले कालकथित, माजी मुख्याध्यापक गोकुंदा किनवट यांच्या त्या पत्नी आहेत.