नगसेवक प्यारुभाई कुरैशी यांनी स्वंयम खर्चातून बोरवेल केली जनतेला सर्मर्पित

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.4मे):- शहराती गौतम वार्ड या प्रभागा चे नगरसेवक प्यारुभाई कुरैशी यांनी स्वंयम खर्चानी गौतम वार्ड मध्ये बोरींग करुन एक शहरात आदर्श निर्मान केला आहे, प्रभाच्या समस्ये बदल असलेली तत्परता हा त्याच्या गुणर्धम असताना प्रभातील गोरगंरीब सामान्य जनतेची असलेली पाण्याची भटकंती लक्षात येताच प्यारीभाई कुरैशी ने कुठली हि वाट न पाहाता कुठे सुध्दा हुजैरी गीर करती बसल्यास त्याला वेळ लागेल , आणि आपल्या प्रभागातील जनतेला रखरखत्या उन्हात वनवन पाण्यासाठी भंटकती होईल तेव्हा .त्यांनी स्वंयम खर्चानी बोरींग जनतेला सेवेत समर्पिर्त केली आहे.

तेव्हा त्यांच्या या कामाचा गुणगौरव प्रभागातील जनता करीत आहे ,प्यारु भाई कुरैशी यांनी एक आगळवेगळ काम करुन अन्य प्रभाच्या नगसेवका समोर एक आदर्श ठेवला तेव्हा प्यारी कुरैशी सारखा नगसेवक प्रत्येक प्रभागाला भेटला तर जनतेच्या समस्येच निराकरण तातकाळ होऊ शकते कार्यक्रमात विशाल खडसे, अनिल डोंगरे ,उत्तम खडसे, अनिकेत खडसे, अजय खडसे, शुभम खडसे, शेख फारूक, मुजफ्फर हुसैन, बबलू शेख, राशीद क़ुरैशी, कासीम क़ुरैशी, दानिश जुबीन उपस्तिथ होत

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED