कोरोणा काळात एका हाकेत साथ देेणारा एकच मायचा लाल नगरसेवक साकीब शहाचा सत्कार सोहळा

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.4मे):-येथील तरुण तडफदार गोर-गरीबांच्या मदतीला धाऊन येणारा व आडअडचणीला साथ देणारा अशा या माहामारी संकट काळी व कोरोना काळात सर्वांची मदत करणारा नगरसेवक साकिबभाई शहा यांचा भव्य सत्कार सोहळा घेण्यात आला,या वेळी वीर भगतसिंग मित्र मंडळ मामा चौक पुसद यांच्या कडून करण्यात आला.

सर्वप्रथम त्यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितीत रणवीर पवार ,परी पवार, शराफत आली, गवसू मामू ,उस्मान मामू ,अतुल हजारे, प्रवीण झिंजारे ,राज भवर ,अनिकेत लांडे, गुड्डू वाडकर, राहुल झिंजारे .,व इत्यादी कार्यकर्ते उपस्थीत होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED