पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे यशस्वी 7 वर्ष पूर्ण झाल्याने नायगाव मास्क व सॅनीटायजर वाटप

23

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.1जुन):-पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी सरकारचे यशस्वी 7 वर्ष पूर्ण झाल्याने नायगाव शहरामध्ये गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मास्क व सँनिटायजर वाटप करून मा. पंतप्रधान यांचे अभिनंदन केले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. बालाजी बच्चेवार जिल्हा परिषद सदस्य नांदेड, श्रावण पाटील भिलवंडे जिल्हा परिषद सदस्य नांदेड, यांच्या व नायगाव तालुक्यातील व शहर येथील सर्व भाजपा कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते मास, सैनी टायजर वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास उपस्थित बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, देवीदास पाटील बोमनाळे, दत्ता पाटील बेटमोगरेकर, भाऊराव पाटील चव्हाण, शिवाजी पाटील वडजे, डभगंगाधर पाटील कल्याण, राजेश सोनकांबळे, प्रदीप देमेवार, राजू आप्पा बेळगे, विठ्ठल वाघमारे, आतुल मंगरुळे, मधुकर जाधव सातेगावकर, सह नायगाव तालुक्यातील असंख्य भाजपा पदाधिकारी सह सर्व बांधव उपस्थित होते,