केंद्रीय मानव अधिकार उत्तर महाराष्ट्राचे महासचिव पत्रकार संतोष कोळी यांचा सत्कार

26

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.8जून):- येथील सामाजिक कार्यकर्ता ,तथा दोंडाईचा मराठी पत्रकार असोशियन चे अध्यक्ष , अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे धुळे जिल्हा अध्यक्ष पत्रकार संतोष राघो कोळी ,यांची केंद्रीय मानवाधिकार संघटन समिती, दिल्ली येथील संस्थापक अध्यक्ष डॉ, मिलिंद प्रल्हाद दहिवले शासन मान्यता प्राप्त, पत्रकार यांच्या , अध्यक्षतेखाली केंद्रीय मानवाधिकार संघटनेने, दिल्ली, यांनी उत्तर महाराष्ट्र महासचिव संतोष कोळी, यांची पदी नियुक्ती झाल्या बद्दल, सामाजिक कार्यकर्ता समाजसेवक ,पत्रकार संतोष राघो कोळी अखिल भारतीय युवा कोळी समाजाचे जिल्हा कार्यालय येथे त्याच्या सत्कार करण्यात आला.

या ,प्रसंगी इंदिरा काँग्रेसचे वसंत बापूसाहेब कोळी , पुष्पक दादा पाटील मनोज महाजन सर, भाजपाचे कैलास दीक्षित, सुनील धनगर सामाजिक कार्यकर्ते, योगेश ठाकूर सुधीर बडगुजर संभा पाटील इत्यादींनी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पत्रा संतोष कोळी यांनी अन्याय अत्याचारविरोधात व भ्रष्टाचारात केंद्रीय मानव अधिकाराच्या माध्यमातून वेळोवेळी , मानव हक्क आणि स्वरक्षण, होणारे अत्याचारा विरोधात आवाज उठवण्याचे काम शासनापर्यंत पोहोचवण्याचे हे खरे समाजसेवा होय असे त्यांनी म्हटले