आधार मानुसकी ग्रुपच्या रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद

21

✒️गेवराई तालुका,प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.16जून):-आधार मानुसकी ग्रुपच्या वतीने जागतीक रक्तदान दिना निमित्त मंगळवार सकाळी येथील प्रत्रकार भवनात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते
या वेळी 30युवकानी रक्तदान केले तसेच रक्तदान केल्यानंतर ग्रुपच्या वतीने रक्तदान करनार्यांना पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला या रक्तदान शिबीराला अनेक जण उपस्थित होते
येथील आधार माणुसकीच्या ग्रुपच्या वतीने जागतीक रक्तदान दिना निमित्त मंगळवार रोजी सकाळी 11वाजता येथील प्रत्रकार भवनात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात 30 जणांनी रक्तदान केले तसेच रक्तदान केलेल्या युवकांचा आधार मानुसकी ग्रुपच्या वतीने
थोर युवकांचे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला सपोनि संदीप काळे पोलिस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड मॅडम आधार मानुसकी ग्रुपचे
पोलिस आमलदार रंजित पवार गेवराई तालुका पत्रकार
संघाचे आध्यक्ष मधुकर तौर सुभाष सुतार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सखाराम शिंदे किरण बेदरे पत्रकार सुनिल मुंढे शुशील टकले राजेश टाक अभिजीत ठाकुर अमोल कापसे कार्यरंभ पेपरचे मंगेश चोरमोले अंबादास अवधूत महेश बेदरे नितीन संत श्रीराम कदम गणेश जराड गोविंद जोगदंड राहुल बेंद्रे भाऊसाहेब दातार कृष्णा गव्हाने बाळासाहेब बेदरे विठ्ठल कोकणे बाळु पवार बाबासाहेब माने व नवनाथ ठोसर महादेव पाटोळे आबांदास अवधूत रंजित पवार संभाजी बेदरे यांच्यासह ईतर रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच बीड येथील जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे बिभीषण म्हात्रे अमोल हवाळे विक्रम सिरसाट ज्ञानेश्वर कुमकर सह अनेक जण उपस्थित होते