✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.20जून):-शहरात आज दिनाक १९ •६•२०२१ रोजी येथील रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय येथे आरक्षण हक्क कृती समिती नाशिक विभाग व नाशिक जिल्हा यांचे वतिने प्रादेशीक आढावा सभा घेण्यात आली अध्यक्ष अरुण गाडे नागपुर केंद्रीय अध्यक्ष कास्टाईब होते प्रमुख पाहुणे मा बी.जी.वाघ माजी सनदी आधिकारी.एकनाथ मोरे संघटन सचिव .प्रदिप पोळ आदिवाशी उपायुक्त नाशिक करुणासागर पगारे कामगार नेते विजय निरभवने गंगाधरआहिरे नाशिक उत्तमबाबा गांगुड्रे उपस्थित होते विश्वास सोनवणे नाशिक जिल्हा कास्टाईब अध्यक्ष निलेश पाटोळे कार्याध्यक्ष उदय लोखंडे जितेंद्र राठोड़ राहुल सोनवणे बापू सादवे राजु आहिरे एस पी गोतिस.रोहीत गांगुड्रे यांच्यासह विविध संघटनेचे प्रतिनिधी हजर होते.

दि २६ जुन २१ रोजी काढण्यात येत असलेला मोर्चा नियोजन बाबद आखणी करण्यात आली विभागीय सचिव पदी भगवान बच्छाव यांची निवड करण्यात आली त्याना अरुण गाडे नागपुर यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले एस पी गोतिस यांची विभागीय उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली सभेचे सुत्रसंचालन विभागीय सचिव भगवान बच्छाव.यानी केले प्रास्ताविक एकनाथ मोरे तर आभार निलेश पाटोळे यानी मानले

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED