✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.24जून):- शिरपूर शहरातील तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक सोहळा जेष्ठबशुद्ध त्रयोदशी आजचाच दिवशी महाराष्ट्राचा राजा सिंहासनाधिश्वर झाला. हिंदुस्थानात हिंदूंचे एकमेव असे राजे ज्यांचा राज्याभिषेक संपूर्ण महाराष्ट्रात केला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पाटील वाडा येथे नित्य पुजन करण्यात आले उपस्थित शिवसेना शहर प्रमुख देवेंद्र पाटील यांचाहातुन पुजन व जलाभिषेक करण्यात यावेळी#शिव छत्रपती प्रतिष्ठान तालुका कार्याध्यक्ष,आनंद (वावड्या )पाटील,शिव छत्रपती प्रतिष्ठान तालुका अध्यक्ष क्रिष्णा पाटील यांच्या उपस्थितीत शिवसुर्यजाळ प्रेरणा मंत्र म्हणुन अभिवादन करण्यात आले.

शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान_चे #शिरपुर विभाग प्रमुख जयेश पाटील अजय चौधरी, केतन पाटील,पंकज पाटील,राहुल मराठे, जितु कोळी,,प्रथमेश गोसावी ओम काशीद,भुपेश धाकड शिवराज मराठे, ओम बिलारे भावेश शर्मा,क्रिष्णा शर्मा, गोलु पाटील सोबत दुर्गा माता दौड प्रमुख मोहन शेटे आदी उपस्थित होते व अन्य शिवभक्त धारकरी उपस्थित होते
श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान_शिरपुर_विभाग

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED