लाँयन्स कल्ब अध्यक्षपदी अभिषेक अग्रवाल तर सचिव शंकर परदेसी

41

✒️प्रतिनिधी खामगाव{मनोज नगरनाईक}

खामगाव(दि.24जून):-वर्ष २०२१-२०२२ करिता सार्वजनिक कार्यात देशविदेशात नावलौकिक असलेल्या लाँयन्स कल्ब ची नविन वर्षाकरिता सर्वानुमते पदाधिकारींची निवड करण्यात आली.

यामध्ये अध्यक्षपदी अभिषेक अग्रवाल,सचिव शंकर परदेशी,कोषाध्यक्ष गिरीष धरमठोक,मार्गदर्शक डाँ अशोक बावस्कर,मा.आमदार दिलीपकुमार सानंदा,आयपीपी तेजस झांबड,फस्ट व्हिपी महेश चांडक,सेकंड व्हिपी डाँ निखील लाठे,थर्ड व्हिपीडाँ प्रदिप राठी,पिनेश कमाणी,कुलबिरसिंग पोपली,टेलिव्हीटर राकेश नागवाणी,टेनर श्रमिक अग्रवाल,मेंबरशिप कमेटी दिनेश गांधी,धर्मेश शहा,डाँ केशव मेंढे,पास्टप्रेसिंडेंन्ट फोरम रतन राठी,किशोर गरड,एलसिआयएफ कोआँड्रिनीटर अनिल नावंदर,कल्ब सर्विस चेअरपर्सन नंदकिशोर देशमुख,कल्ब मार्केटिंग काम्युनिकेशन चेयरपर्सन अशोक केला,पिआरओ परमेश्वर चव्हाण,डाँ गिरीष पवार बुलेटिन एडिटर डाँ सुरेखा मेंढे,डाँ धनंजय तळवणकर,लाँयनेस मार्गदर्शक निर्मला जैन,डाँ अपर्णा बावस्कर,लिओ मार्गदर्शक अशोक सपकाळ,संजय शर्मा,लाँयन्स एक्सपो डाँ संजिव राठोड,लायन्स एक्सपो कन्वेयर संतोष देशमुख, डायरेक्टर २०२१-२०२३ भरत डामा,मनोज बडजाते,सुनिल अग्रवाल,राजेद्र नाहर,अनिल व्यास,प्रदिप जांगिड,डायरेक्टर२०२०-२०२२आर जी भुतडा,अशोक चांडक,सतिष अग्रवाल,विजय राठी,प्रविण चोपडा,राजेंद्र जोशी यांचा समावेश या कार्यकारणीत आहे.अशी माहिती पिआरओ डाँपरमेश्वर चव्हाण,डाँ गिरीष पवार यांनी दिली.