ओबीसीच्या न्याय हक़्क़ मागण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

    40

    ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

    चिमूर(दि.2जुलै):-महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपुर विभाग अंतर्गत चिमूर येथे महाराष्टतिल स्थानिक स्वराज्य संस्था मधील। रद्द केलेले ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवणे करीता आवश्यक इम्पेरियाल डाटा ताबड़तोब सुप्रीम कोर्टात सादर करुण ओबीसी आरक्षनाचा स्थगिति आदेश रद्द करुण केंद्र व राज्य सरकार द्वारा ओबीसीची जातिनिहाय जनगणना करुण ओबीसी आरक्षणाचा कायद्या संमत करावा तसेच मंडल आयोग लागू करावा याबाबत 2 जुलाई 2021 रोजी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सेवा आघाडी/महिला आघाडी/युवा आघाडीच्या वतीने लाक्षणिक उपोष्ण करुण उपविभागीय अधिकारी चिमूर याना निवेदन सादर कर्णययात आले, या लाक्षणिक उपोषणाला जिल्ह्या परिषद गटनेते डॉ, सतीश वारजुरकर यानी भेट देत प्रांतिक तैलिक महासभेच्या लाक्षणिक उपोषणाला पाटिम्बा दर्शविला.

    या वेळी जेस्ट समाजसेवक गजाननराव अगड़े,नरेंद्र राजुरकर, चंद्रपुर जिल्ह्या सचिव ईश्वरजी डुकरे, चंद्रपुर विभागीय सचिव संजयजी खाटीक सेवा आघाडीचे विभागीय सचिव रामदासजी कामडी सर, युवा आघाडी विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते, पिताम्बरजी पीसे सर, विभागीय उपाध्यक्ष उमेश हिंगे, चंद्रपुर दक्षिण जिल्हाध्यक्ष कवडू लोहकरे, जिल्ह्या कार्याध्यक्ष राजकुमार माथुरकर, महिला आघाडीच्या चंद्रपुर दाक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षा भावनाताई बावनकर, प्रांतिक जिल्हा प्रतिनिधि पुष्पाताई हरने, जिल्ह्या उपाध्यक्षा यामिनीताई कामडी, तालुका महिला आघाडी अध्यक्षा मीनाक्षी बंडे, आघाडी तालुका सचिव सपनाताई सेलोकर, तालुका संघटक वर्षाताई शेंडे, युवा आघाडी तालुका अध्यक्ष प्रवीण वाघे, तालुका सचिव रविंद्र वंजारी, शहर अध्यक्ष लोकेश बंडे, शहर सचिव आशीष अगड़े, राकेश साठवने उपस्थित होते,