अण्णा भाऊ साठे यांच्या 52व्या स्मृतिदिना निमित्त अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

65

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18जुलै):-येथे साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या 52व्या स्मृतिदिना निमित्त अण्णा भाऊ साठे चौकात अभिवादन करण्यात आले यावेळी कोरोना काळात व मुबई येथे दरड कोसळून मरण पावले त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहण्यात आली.

याठिकाणी अभिवादना च्या वेळी सामाजिक कार्यकर्ते रोहिदासजी लांडगे.नगरसेवक चंद्रकात खंदारे. आबा साळवे. मुंजा अवचार. अमोल अवचार. बालाजी उफाडे. मिथुन अवचार. शैलेश उफाडे. बालाजी अवचार.बबलू अवचार अमरदिप साळवे. बालाजी उफाडे. बालाजी सावळे.अविनाश उफाडे .बंटी कांबळे आदी मोठया प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते