हणेगाव येथे ‌चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपन

20

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.३१जुलै):- हणेगाव येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त व अँड किशोर देशमुख (युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष नांदेड ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली) हणेगाव येथील हिरेमठ संस्थान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

यावेळी शिवाजीराव कनकंटे (भाजपा तालुका अध्यक्ष) ष.प्र.भ्र. १०८ शंकरलिग शिवाचार्य महाराज ,बसवलिंग शिवाचार्य महाराज, विवेक पडकंठवार माजी सभापती, हजूशेठ‌ चमकुडे, विठ्ठल राजकुंडल,(भाजपा जिल्हाउपाध्यक्ष) पवन इनामदार, हणमंत गन्ने कोकलगावकर,आकाश देशमुख, वसंत आडेकर,(ग्रामपंचायत सदस्य) मारोती बिरादार,, रेवन धनशेट्टे बसवराजअप्पा ‌पटणे या कार्यक्रमाचे आयोजन शिवकुमार देशमुख (भाजपा‌ जिल्हा युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य) यांनी केले तर यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

व निसर्ग टिकवायचा असेल तर वृक्षारोपण आवश्यक आहे असे यावेळी शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सांगितले तर यावेळी शंकरराव राठोड ,शिवाजी कनकंटे, यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन शिवकुमार देशमुख यांनी केले तर अनेक युवा विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.