साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती केली साजरी

24

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1ऑगस्ट):-तालुक्यातील पोखर्णी (वाळके ) येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 101वी जयंती करण्यात आली यावेळी कार्यकर्माचे अध्येक्ष मा. श्रीवंत परकड (पोलीसपाटील )यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन कारण्यात आले.

या कार्यकर्मास प्रमुख उपस्तिथ गावचे सरंपच मदन (बापू )वाळके, उपसरंपच अमोल परकड, ग्रा. प. सदस्य उत्तम वाळके, ग्रा. प. सदस्य अशोक पंडित ग्रा. प. सदस्य बबन देवकते,आनंद पंडित , संजय पंडित, हनुमान सगट, गंगाधर सगट, सुनील पंडित, भास्कर वाळके, संभाजी शिंदे, उपस्तिथ होते कार्यकर्माचे सूत्रसंचालन प्रभाकर पंडित यांनी केले तसेच राजेश सगट यांनी आभार प्रदर्शन केले.