लाॅयन्स क्लब (टाऊन) गंगाखेड लाॅ‌. तुषार उपाध्याय यांची निवड

    43

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.1ऑगस्ट);-प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने लाॅयन्स क्लब (टाऊन)गंगाखेड मध्ये लाॅ‌. तुषार उपाध्याय (जाॅईट बुलेटीन ईडीटर) यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यारत आला. यावेळी लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन दक्षता अधिकारी ऑल इंडिया अँन्टी करप्शन कमिटी, महाराष्ट्र यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

    या प्रसंगी श्री.महेश मुंढे( युवा कार्यकर्ते), भगवान भेंडेकर उपस्थित होते.श्री.तुषार उपाध्याय यांना पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.