तरुण पिढीने तथागतांचे विचार आत्मसात करावे-दिलीप तुपे

21

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

🔹अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

म्हसवड(दि.2ऑगस्ट):-वडजल,ता.माण येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मित्र मंडळ वडजल यांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळी तालुक्यातुन अनेक वक्ते मान्यवर उपस्थित होते. तसेच वडजल गावचे सुपुत्र ज्यांच्या नावाने आज वडजल या छोट्याशा गावाला तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात एक ओळख मिळाली ते म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य मा.दिलीप तुपे (आप्पा) बोलताना आप्पा म्हणाले येणाऱ्या काळामध्ये युवा पीढीनी समाजकारण व राजकारणामध्ये येणे फार गरजेचे आहे.

व जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या विचाराच्या पाठीमागे जावे व अण्णाभाऊ साठे विनम्र अभिवादन केले, तसेच वंचित बहुजन आघाडी माण चे प्रमुख सल्लागार,मा.सभापती बाळासाहेब रणपिसे यांनीही खरे अण्णाभाऊ मुद्देशिर सांगितले तसेच प्रशिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार शिंदे साहेब संविधानामधील काही ठराविक कलम खूप मुद्दे सर सांगितले आणि येणाऱ्या पिढीला संविधान वाचणं गरजेचं आहे हेही त्यांनी न विसरता सांगितले, तसेच वंचित बहुजन आघाडी माण चे अध्यक्ष युवराज भोसले यांची उपस्थिती होती. व वंचित बहुजन आघाडी चे सरचिटणीस व वळई गावचे मा.सरपंच बजरंग वाघमारे यांनी अण्णा भाऊंच्या लेखणीतील फकीरा सांगितला.

तसे आता नव्याने झळकणारे माण तालुक्याचे झंजावात युवा नेतृत्व वंचित बहुजन युवा आघाडी माण तालुक्याचे युवा अध्यक्ष सनी तुपे फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेला पुढे घेऊन जाणारे असे वडजल गावचे सुपुत्र म्हणाले की साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे “धनवंताने अखंड छळले धर्माधाने तसेचं छळले मगरीने जनु माणिक गिळले चोर झाले साव जग बदल घालून घाव सांगुन गेले भीमराव” डॉ.बाबासाहेबांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचं काम नक्कीच करेन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्त रमण वाघमारे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ची लेखणी युवा पिढीला कळावी यासाठी महाराष्ट्र शासन पुरस्कृत साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सन २०१४ व २०१५ निवडक कादंबरी खंड १ भेट दिली व याच्या अनावरण मा.दिलीप तुपे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. व महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचा निमित्त उपस्थित मान्यवर ग्रामस्थ वडजल गावचे युवा उपसरपंच ब्रह्मदेव काटकर, युवा सदस्य महेंद्र वाघमारे, वडजल गावचे इंजिनियर चंद्रकांत काटकर, हनुमंत काटकर, बजरंग मगर, रंगनाथ काटकर, चंद्रसेन अण्णा, वंचित बहुजन युवा आघाडी माण सचिव किरण वाघमारे, प्रशिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य युवा कार्यकर्ते बादल शिंदे, प्रकाश काटकर (आप्पा) आबा तुपे, शिवराज तुपे,भीमराव तुपे, पैलवान शिवाजी, मारुती तुपे, लालासो तुपे, मोहन तुपे, तुपे, संजय तुपे, मा.सैनिक भास्कर तुपे, गुरुजी दत्तात्र्य तुपे, विवेक तुपे, ज्ञानदेव तुपे, त्र्यंबक कांबळे, विकास वाघमारे, संदीप वाघमारे भास्कर देवकुळे,बाळासाहेब वाघमारे, व कार्यक्रमाचे खरे मानकरी युवा नेते ज्यांनी रात्रंदिवस कष्ट करून एवढा मोठा कार्यक्रम ठेवला ती म्हणजे युवापिढी शंभूराज तुपे, सागर उर्फ(बंटी)तुपे, सुधीर तुपे, चेतन तुपे, तुषार तुपे, अक्षय तुपे, सुमित तुपे, भाऊ माने, चुकू माने, सागर तुपे, इत्यादी. व कार्यक्रमाचे आभार मा.सरपंच तुळशीराम काटकर (तात्या) यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला. अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्त रमण वाघमारे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ची लेखणी युवा पिढीला कळावी यासाठी महाराष्ट्र शासन पुरस्कृत साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सन २०१४ व २०१५ निवडक कादंबरी खंड १ भेट दिली व याच्या अनावरण मा.दिलीप तुपे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.

व महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचा निमित्त उपस्थित मान्यवर ग्रामस्थ वडजल गावचे युवा उपसरपंच ब्रह्मदेव काटकर, युवा सदस्य महेंद्र वाघमारे, वडजल गावचे इंजिनियर चंद्रकांत काटकर, हनुमंत काटकर, बजरंग मगर, रंगनाथ काटकर, चंद्रसेन अण्णा, बादल शिंदे, प्रकाश काटकर (आप्पा) आबा तुपे, शिवराज तुपे,भीमराव तुपे, पैलवान शिवाजी, मारुती तुपे, लालासो तुपे, मोहन तुपे, तुपे, संजय तुपे, मा.सैनिक भास्कर तुपे, गुरुजी दत्तात्र्य तुपे, विवेक तुपे, ज्ञानदेव तुपे, त्र्यंबक कांबळे, विकास वाघमारे, संदीप वाघमारे भास्कर देवकुळे,बाळासाहेब वाघमारे, व कार्यक्रमाचे खरे मानकरी युवा नेते ज्यांनी रात्रंदिवस कष्ट करून एवढा मोठा कार्यक्रम ठेवला ती म्हणजे युवापिढी शंभूराज तुपे, सागर उर्फ(बंटी)तुपे, सुधीर तुपे, चेतन तुपे, तुषार तुपे, अक्षय तुपे, सुमित तुपे, भाऊ माने, चुकू माने, सागर तुपे, इत्यादी. व कार्यक्रमाचे आभार मा.सरपंच तुळशीराम काटकर (तात्या) यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.