बिरसा क्रांती दल आंबेगाव तालुका कोषाध्यक्ष पदावर शुभम गवारी व संघटक पदी अजित गवारी यांची निवड

25

✒️विशेष प्रतिनिधी(अमोल उत्तम जोगदंडे)

उमरखेड(दि 3ऑगस्ट):-आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्साठी, आत्मसन्मानासाठी, अस्तित्व ,अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त ,शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती.ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन, बिरसा क्रांती दल या कॅडरबेस वैचारिक संघटनेची निर्मिती झाली आहे.या संघटनेत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका कोषाध्यक्ष आदि शुभम गवारी व संघटक पदी आदि अजित गवारी यांची नियुक्ती बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीयअध्यक्ष मा.श्री दसरथ मडावी साहेब, पुणे जिल्हा अध्यक्ष मा दत्तात्रय कोकाटे सर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा श्री डी बी अंबुरे सर उमरखेड यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही पदाधिकाऱ्यांना Online नियुक्ती पत्र देण्यात आली.

या वेळी उपस्थित, पुणे जिल्हा संघटक मा. चिंधू आढळ, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा. हरिभाऊ तळपे ,पुणे जिल्हा महासचिव मा. किरण तळपे, मा .सचिव शशिकांत आढारी, महाराष्ट्र उपाध्यक्ष ,मा. विजय आढारी साहेब, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा. संजय मेमाणे सर, आंबेगाव तालुका अध्यक्ष मा .सुरेश वाळकोळी, तालुका उपाध्यक्ष मा सागर भवारी सर कोषाध्यक्ष मा संदिप भवारी,मा गोविंद वाळकोळी,मा दत्ता सातपुते,मा विकास पारधी,खेड तालुका अध्यक्ष मा सुधीर भोमाळे, उपाध्यक्ष ,मा. संजय लोखंडे ,मा .सुरेश भोकटे कार्याध्यक्ष मा. संतोष भांगे ,संघटक मा. सुरेश वाळकोळी मारुती पारधी सुरेश सातपुते, आढळवाडी शाखा उपाध्यक्ष मा .शशिकांत भवारी, तुषार सातपुते संघटक मा .आनंता मेठल, मा .कैलास नथूराम मेठल उपाध्यक्ष खेड ,सचिव मा. बाळासाहेब मदगे सहसचिव-मा प्रकाश तळपे, मा.संपत निधन .मा रामदास मेठल मा आकाश मदगे, विजय भवारी विशाल वाळकोळी,मा संजय मेचकर,मा दत्ता चौधरी चाकण शहर अध्यक्ष बारकू ठोकळ, उपाध्यक्ष मा.भिमराव भोकटे,मा अनिल चौरे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पुढील वाटचालीसाठी मान्यवरानी शुभेच्छा दिल्या.