देगलुर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा सभागृहचे भुमीपुजन

21

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो.नं.9970631332

बिलोली(दि.10ऑगस्ट):-स्वच्छतेचे जनक, सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते, लोकशिक्षक, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या भव्य सभागृह उभारणीचे बांधकाम भूमिपूजन आदरणीय प्रतोद आमदार अमरनाथजी राजूरकर साहेब यांच्या हस्ते राष्ट्रीय संत थोर समाजसुधारक गाडगेबाबा यांच्या भव्य सभागृहाचे भुमिपजन दि.०९.०८.२०२१ रोजी देगलुर येथे करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणीताई अंबुलगेकर, माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष शंकरावजी कंतेवार, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, जितेश भाऊ अंतापूरकर साहेब, बालाजी थंडके, ऍड. प्रीतम देशमुख हनेगावकर, माजी नगरसेवक दीपक शहाणे, शिक्षण व बांधकाम सभापती संजयजी बेळगे साहेब,न.प.बाधकाम सभापती अनिल बोन्लावार, नगरसेवक शैलेश उल्लेवार, माहाराष्ट्र राज्य परिट/धोबी समाज माहासंघाचे मराठवाडा संघटक दिगांबरजी दाऊबे, मराठवाडा सरचिटणीस संग्राम हानुमाने,जि.कार्यध्यक्ष दिगांबर तमलुरकर, डॉ.सुभाषजी वाघमारे, ता.अध्यक्ष योगेश जाकरे, शहराध्यक्ष गजानन दाऊबे, शिवाजी मुत्येपवार, नारायण तेलंग, देवीदास कोंडलाडे,यादव मुत्येपवार, गंगाधर दाऊलवार,शंकर चटलुरे, संतोष चौधरी,बालाजी चौधरी,यांच्यासह सर्व परीट/धोबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.