कृषी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

28

🔹अजय (दादा)धोंडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन संपन्न

✒️आष्टी प्रतिनिधी₹सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.16ऑगस्ट):-येथील कृषी महाविद्यालय,इंजिनीअरिंग कॉलेज (पॉलटेक्निक कॉलेज),अन्नतंत्र महाविद्यालय (फुड टेक्नॉलॉजी),डि.फार्मसी कॉलेज,बी.फार्मसी कॉलेज,महेश आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय,नर्शिंग कॉलेज,कृषी तंत्रनिकेतन कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयात ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

यावेळी अजय (दादा)धोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले.ध्वजारोहन प्रसंगी मा.राजेंद्र धोंडे,प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत,दत्तात्रय गिलचे,शिवदास विधाते,माऊली बोडखे,संजय शेंडे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे ,प्रा.नवनाथ अनारसे,इंजिनीअर पी.बी.बोडखे,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आरसुळ एस.आर.,बी.फार्मसी व डी.फार्मसी कॉलेज चे प्राचार्य सुनिल कोल्हे,इंजिनीअरिंगचे प्राचार्य संजय बोडखे,अन्नतंत्र कॉलेज चे प्राचार्य साईनाथ मोहळकर,महेश आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय चे प्राचार्य डॉ.चंद्रकांत गोसावी,कृषी तंत्रनिकेतन चे प्राचार्य आरसूळ श्रीराम,नर्शिंग चे प्राचार्य झगडे मॅडम व सर्व कॉलेज चे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन,आभार व प्रास्ताविक प्राचार्य आरसूळ एस.आर.यांनी मानले.