भारतीय बौद्ध महासभेतर्फे पुरग्रस्ताना मदतनिधीचे वाटप

20

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.18ऑगस्ट):-भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्षा आद. मिराताई आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा यांच्यावतीनेसातारा,सांगली,कोल्हापूर,रत्नागिरी,सिधुदुर्ग,यावेबजिल्ह्यातील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त लोकांना भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई यांच्या सूचनेनुसार जीवनावश्यक वस्तूचे वाटप करणेत आले.

यावेळी राष्ट्रीय महासचिव आगणे काका,जिल्हा महासचिव विध्यादर गायकवाड,बौधाचार्य श्रीमंत घोरपडे,वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हाध्यक्ष चन्द्रकात खंडाईत ,गायकवाड साहेब आदी आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते