दुचाकी वेल्डिंग करताना झाला स्फ़ोट

61

✒️आनंद टेकुळे(प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125

पूर्णा(दि.6 डिसेंबर):- दुचाकी वाहन गॅस वेल्डिंग करताना झालेल्या स्फ़ोर्टात दोघे गांभीर जखमी झाले.5 डिसेंबर रोजी पूर्णा बस स्थानका समोर ही घटना घडली.जखमीना उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले.

कोहिनुर वेल्डिंग वोर्कशॉप या नावाने दुकान आहे.रविवारी दुपारी वाहनास गॅस वेल्डिंग करताना अचानक कारपेट स्फ़ोर्ट झाला.यात दुकान मालक शेख नसीर व गाडी मालक शेख सिद्धकी शेख खादीर जखमी झाले.