नाशिक के. टी. एच. एम. महाविदयालयातील‌ प्रांगणात संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात कवि संमेलन संपन्न

  45

  ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

  नाशिक(दि.6डिसेंबर):-नाशिक येथील के.टी.एच.एम.महाविदयालयात संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात कवि संमेलन संपन्न झाले.

  या कवि संमेलनाचे अध्यक्षस्थान जेष्ठ कवि विनायक पाठारे,संध्या रंगारी,शांता पवार यांनी भूषविले.

  या कवि संमेलनात रंगराज डेंगळे,दयानंद कनकदंडे,अरूण घोडेराव,रत्नदीप जाधव(राजरत्न), उतमकमार कामडी,प्रशांत गायकवाड,नितीन कनोजे,सीमा खोटरे,सिल्केशा अहिरे,सुनिल वाघ,अमोल जगताप,रविकांत शार्दुल,विशाल धिवरे,प्रा.राजा त्रिभुवन,शिवाजी भालेराव,प्रा.किर्ती वर्मा,अशोक पगारे,शिवाजी पगारे,देवचंद महाले,विश्वास वाघमारे,मधुरा खाडे,निघतील बागुल,अशोक भालेराव,स्वाती पाटील,अमोल खरे,चंद्रमणी पटाईत,तानाजी सावळे,हिरामण भोये,प्रा.संतोष खरे,तुषार शिल्लक,भावेश बागुल,नारायण कुवर,रवि बुधर,किशोर ढोके,प्रसाद अंतर्वेलिकर,रज्जाक शेख,सुरेखा गावंढे,लता कांबळे,संजय जाधव,राजू लहिरे,भाऊसाहेब दौंड,सुभाष गवळी,अतुल कुमार ढोणे,रमेश पवार,रूपाली पाटील,वसंत सपकाळे,बळवंत भालेराव,दीपक सपकाळे,नारायण जाधव,येळगावकर,अशोक डोरले शांताराम वाघ,दिपक सोनवणे,पंढरीनाथ पगारे,सविता केदारे,शैलेश गायकवाड,तुकाराम चौधरी,विलास गोवर्धने,आदी महिला पुरूष कवि कवयित्रींनी आपला सहभाग नोंदवला.
  सुत्र संचालनाची धुरा डाॅ.सिध्दार्थ जगताप,प्रमोद अहिरे सरांनी प्रभावीपणे सांभाळली.