टॅक्टरला ओव्हरटेक करताना जला अपघात ..

    35

    ?गौर शिवारात कार – दुचाकीचा अपघातात एकजण जखमी झाले.

    ✒️आनंद टेकुळे(प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125

    पूर्णा(दि.9डिसेंबर):- उसाच्या टॅक्टरला ओव्हरटेक करताना एका कारने मोटारसायकला जोराची धडक दिली.मोटारसायकल प्रवासी गांभीर जकमी झाला. हा अपघत मंगळवारी 7 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता पूर्णा तालुक्यातील गौर शिवारात घडला.सदर घटनेविषयी अशी माहिती की , नांदेड कडून पूर्णे कडे जाणारी कार MH.24.AS.5278 व पूर्णहुन नांदेड च्या दिशेनी येणारी मोटारसायकल MH.23.P.5846 यांच्यात उसाच्या टॅक्टरला ओव्हरटेक करण्यात हा अपघात झाला.

    याचं दरम्यान पूर्णहुन नांदेडकडे जाणारी आणखी एक कर अपघातग्रस्त वाहनावर येऊन आदळली या अपघातात मोटारसायकल शेख अलीम शेख चांद वय 35 वार्ष रा . गौर हा युवक रस्त्याच्या लागत पडल्याने जखमी झाला.युवकाच्या हातास आणि डोक्यास दुकापत झालीआहे.जखमीवर पूर्णा येथे प्राथमिक उपचार करण्यात आले.अपघातची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेल्या चुडवा पोलीसांनी धाव घेत अपघातची माहिती घेतली.घटनेत दोन वाहनांचे नुकसन झाले आहे.