महागाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

26

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.30एप्रिल):- जनतेला अच्छे दिन चे स्वप्न दाखवत अच्छे जनतेला बुरे दिन दाखविण्याचे काम भाजप सरकारने केल्याचा आरोप करीत महागाईच्या विरोधात परळी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने 29 4 2022 शुक्रवार रोजी ठीक अकरा वाजता सिरसाळा येथे अनुसया पेट्रोल पंपासमोर फलक दाखवून महागाईच्या विरोधात घोषणा देत व केंद्रातील भाजप सरकारच्या हुकुमशाहीच्या निषेध व्यक्त करून निदर्शने करण्यात आली.

काँग्रेस परळी तालुका अध्यक्ष प्रा. अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली .आंदोलनात काँग्रेसचेमहागाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक . ज्येष्ठ नेते गणपत आप्पा कोरे, गायकवाड, डॉ. जे.एन .शेख, रोहिदास पाटील निर्मळ, परळी शहर काँग्रेस सरचिटणीस शिवाजी देशमुख, दिपक शिरसाट देशमुख, धर्मराज खोसे ,शेख सिकंदर, प्रा. देशमुख अशोक, तरकसे आप्पा, कैलास ठोके, पुरी दिलीप ,रूपनर शिवाजी, देवकते हरिचंद्र ,अश्विनी गोसावी ,होके पूजा ,चोपडे मॅडम, किशोरी देशमुख ,स्मिता शिंदे ,ठोके मनीषा ,आंधळे महादेव ,शिंदे तुकाराम ,विनोद जाधव.