✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि-8जुलै):-शहराअंतर्गत येणाऱ्या वडळा पैकू येथील दहा वर्षीय मुलाचा आज सायंकाळी 4 वाजताचे दरम्यान बोडित पोहत असतांना मृत्यू झाला.मृत मुलाचे नाव सोहेल गिरीधर चौधरी आहे.

     वडाळा येथील पिसे पेट्रोलपंपचा मागे असलेल्या शेतातील बोडित पोहण्याकरिता घराशेजारील मुलांसोबत गेला होता.दरम्यान त्यात त्याचा मृत्यू झाला.या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.चिमुर पोलिसांनी मर्ग दाखल केला .

Breaking News, महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED