दिव्यांगांचा व्यक्ती च्या तक्रारींना पोलिस ठाण्यात प्राधान्य देण्यात यावे

    102

    ✒️नाशिक(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नाशिक(दि.28जुलै):-दिव्यांग व्यक्ती च्या तक्रारींना पोलिस ठाण्यात प्राधान्य देण्यात यावे, यासाठी दिव्यांग संघटना नाशिक यांच्या वतीने पोलीस आयुक्त मा. श्री विश्वास नागरे पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले, या संदर्भात लवकरच सर्व पोलिस ठाण्यांना सुचना देण्यात येणार असल्याचे सांगितले.

       दिव्यांग आधिकार कायदा 2016 कलम 92 नुसार दिव्यांग व्यक्ती ना अपमानास्पद वागणूक, गैरसमज, शिवीगाळ, मारहाण, दमदाटी केल्यास दंडासह शिक्षेची तरतूद आहे, या प्रसंगी दिव्यांग कल्याण संघटनेचे अध्यक्ष बबलु मिर्झा, प्रहार अपंग क्रांती आंदोलन नाशिक चे शहराध्यक्ष श्री ललित पवार, जिल्हा सचिव श्री पंकज सुर्यवंशी उपस्थित होते*, यासाठी आज दिव्यांग संघटना नाशिक यांच्या वतीने पोलीस आयुक्त मा. श्री विश्वास नागरे पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले, या संदर्भात लवकरच सर्व पोलिस ठाण्यांना सुचना देण्यात येणार असल्याचे सांगितले.
    दिव्यांग आधिकार कायदा 2016 कलम 92 नुसार दिव्यांग व्यक्ती ना अपमानास्पद वागणूक, गैरसमज, शिवीगाळ, मारहाण, दमदाटी केल्यास दंडासह शिक्षेची तरतूद आहे, या प्रसंगी दिव्यांग कल्याण संघटनेचे अध्यक्ष बबलु मिर्झा, प्रहार अपंग क्रांती आंदोलन नाशिक चे शहराध्यक्ष श्री ललित पवार, जिल्हा सचिव श्री पंकज सुर्यवंशी उपस्थित होते.