इंदूरीकर यांच्यावर दाखल खटला मागे घेण्यात यावा

34

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.28जुलै):-इंदूरीकर याच्यावर दाखल खटला मागे घेण्यात यावा असे निवेदन मा.मुख्यमंत्री महोदय यांना मानवअधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली समितीचे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी मा.श्री .विजयजी कुराडे साहेब व पश्‍चिम महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी मा.श्री .गजानन भगत साहेब यांच्या वतीने देण्यात आले.महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन महाराजांच्या समर्थनाचे पत्र मा.श्री,विजयजी कुराडे साहेब व मा.श्री.गजानन भगत साहेब यांच्या वतीने महाराजांना देण्यात आले व पुष्पगुच्छ देऊन महाराजांचा सन्मान करण्यात आला.सन्मान करण्यात आला.

यावेळी सातारा जिल्हा उपाध्यक्ष दिपकराव जगदाळे साहेब,सातारा जिल्हा सचिव डॉ.अमोल जाधव साहेब महेश खराडे श्री गणेश बेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.