सरपंच सेवा संघाच्या पुणे विभागीय समन्वयक पदी सुरेश राठोड यांची नियुक्ती

28

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.1ऑगस्ट):- संपुर्ण महाराष्ट्रात सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून व पत्रकारीतेच्या आणि सरपंच व ग्रामविकासात येणारे अडचणी विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी सरपंचांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत नवनिर्वाचित राठोड यांनी व्यक्त केले
त्यांचे एकनिष्ट सामाजिक कार्य आणि महिला एकीकरणचे उद्देश्य , गावच्या विकासासाठी त्यांची तळमळ हे सर्व मुद्दे लक्षात धरुन, कॉन्फ्रेंस द्वारे बैठक दि25जुलै२०२० रोजी दुपारी १वा संपन्न झाली यावेळी लक्ष्मण सरवदे, रविंद्र पावसे,संजय वाघमारे, रविंद्र पवार ,अँड भाऊसाहेब गुंजाळ ,सौ भाग्यश्री नरवडे ,अमोल शेवाळे ,भाऊ मरगळे ,विक्रम भोर जयकुमार माने,पंकज चव्हाण, पद्माकर कुलकर्णी, शंकरराव खेमनर लालुशेठ दळवी , नवनाथ शिंदे.गणेश तायडे रविराज गाटे बाळासाहेब मालुंजकर , प्रदिप हासे आबासाहेब गवारे रविंद्र पावसे ,शरद उगले, समाधान उदरभरे ,किरण अंत्रे सौ वर्षा गिरी सौ मिना बिडगर , भैय्याशेठ शेख कन्नड,भुषण सावंत विजय तोडकर,सौअपर्णा अत्रे, कैलास सुरवाडे,जाजू गायकर ,नारायण पोवार,अँड सोनिया गजभिये सौ सविता कुलकर्णी,कु योगिता गायकवाड,सतिश कानवडे,राजन गावंड, यांच्या सह कार्यकारिणी सदस्य ओंनलाईन उपस्थित हि निवड करण्यात आली आहे.
आजचे कोरोना लॉकडाउन चे वातावरण बघून सरपंच सेवा संघाचे राज्यसरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील यांच्या द्वारे ऑनलाइन नियुक्ति पत्र पाठवन्यात आले यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.