चिमठाणे साळवे येथे क्रांती दिनानिमित्त अभिवादन

23

✒️नवनीत बागले(दोंडाईचा,प्रतिनिधी)

मो:-8975147176

दोंडाईचा(दि.9ऑगस्ट):-शिंदखेडा..9 ऑगस्ट क्रांतीदिना निमित्त चिमठाणे साळवे गावाच्या जवळील क्रांती स्मारक जवळ स्मुर्तीना उजाळा देत फुलहार चढून व नारळ फोडून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शामकांत सनेर, राजेंद्र देवरे, प्रकाश पाटील, नरेंद्र पाटील, सुनील गागरे महेंद्र देसले, श्यामकांत पाटील, सुनील अहिराव, विलास गोसावी, नवनीत बागले,उमाकांत पाटील भैय्या माळी, भगवान पाटील, अविनाश वाडीले आदी उपस्थित होते..