चंद्रपूर जिल्ह्यात (दि.19ऑगस्ट) गेल्या 24 तासात 30 कोरोना बाधीत

24

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.19ऑगस्ट):-जिल्ह्यात आज (दि.19ऑगस्ट) सायंकाळी 5 वाजेपर्यंत नवीन 30 कोरोना बधितांची भर पडली आहे. आज पर्यंतची बाधितांची संख्या 1195 झाली असून आता पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आजारामुळे 11 मृत्यू झाले असून यातील दोन मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहे.

उपचार सुरू असणारे 368 रुग्ण असून बरे झालेले रुग्ण 816 आहेत.

 

सविस्तर बातमी काही तासात देण्यात येईल.