चंद्रपूर जिल्ह्यात (दि.20ऑगस्ट) रोजी 54 कोरोना बाधीत

    40

    🔺गडचांदूर येथील पुरुषाचा मृत्यू

    ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(दि.20ऑगस्ट):-जिल्ह्यात 19 ऑगस्ट रोजी गडचांदूर येथील 22 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मृत्यक हा कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराने ग्रस्त होता. त्याला 17 ऑगस्ट ला ऍडमिट केले होते. आता पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 12 मृत्यू झाले आहे. यातील दोन मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहेत.

         आज दि.20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजे पर्यत गेल्या 24 तासात 54 नविन कोरोना बाधीत आढळून आले. आता पर्यंतची बाधितांची संख्या 1249 झाली आहे. आजचा कोरोना बाधितांची बातमी काही तासातच देण्यात येईल.