लाॅकडाऊनमध्ये शिक्षक घरो-घरी जाऊन देतात शिक्षण

35

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.25ऑगस्ट):-माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेतील कोरोणा मध्ये शिक्षक शालेय समिती अध्यक्ष समितीने शाळेचे रोपङे बद्दले वृक्ष रोपन रंगरंगोटी व ईतर कामे सुरुच ठेवले असुन झुम ऍप द्वारे अभ्यास क्रम सुरु आहे. ऑफलाईन विद्यार्थ्यांना घरो घरी जाऊन शिक्षक अभ्यासक्र देऊन पाहणी करतात टाकरवनच्या जि.प.शाळेचा आदर्श सर्वांनीच घेण्याची गरच आहे.

सविस्तर असे जिल्हातील माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथे जि.प.शाळेत गटशिक्षणाधिकारी बेङसकर साहेब मुख्याध्यापक रत्नाकर वाघमारे, शालेय समिती अध्यक्ष आरबे सुभाष याच्यासह गावकर्यांच्या सहकार्याने शिक्षक आमोल तोङकर, आर्जुन चव्हाण, काळे रविंद्र, साईनाथ सुर्यवाङ, गणेश मोरे. संतोष चव्हाण. सुनिल वैरागे अविनाश पवार , सविता जाधव,गावकरी वैजिनाथ आङागळे, हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकरवन मध्ये पहीले ते चौथी शाळेत वर्ग पट संख्या २५१ आहे .विद्यार्थ्यांना झुम ऍप ऑनलाईन व्हाटसॅप द्वारे अभ्यास क्रम टाकुन शिकवतात तर ज्या विद्यार्थ्यांना टॅब मोबाईल नाही त्याना दररोज घरो घरी जाऊन कोरोणा संदर्भात सोशल ङिस्टन्स ठेऊन शिकवणी देतात हा बीङ जिल्हातला प्रथमच पहीला प्रयोग असावा असा आंदाज दिसुन येत आहे.