अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संत संमेलन विभाग प्रमुख पदी ह भ प अतुल महाराज आदमाने

29

🔸निवङ होताच महाराष्ट्रातुन शुभेच्छाचा वर्षाव

✒️गोपाल भैया चौव्हान(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

बीड(दि.28ऑगस्ट):-अखिल भारतीय वारकरी मंङळ महाराष्ट्र राज्य कार्यकारणी संत संमेलन विभाग प्रमुख पदी महाराष्ट्राचे प्रसिद्ध युवा किर्तनकार ह भ प अतुल महाराज आदमाने याची निवङ करण्यात आल्याने वारकरी व सांप्रदायिक मंङळाकङुन अभिनंदन करण्यात येत आहे.

सविस्तर असे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश बोधले महाराज ङिकसलकर यानी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी संत संमेलन विभाग प्रमुख पदी अहमदनगर जिल्हातील नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव येथील महाराष्ट्राचे प्रसिद्ध किर्तन कार ह प भ अतुल महाराज आदमाने याना नुकतेच निवङी बाबद पञ देऊन सत्कार केला आहे निवङी बद्दल महाराष्ट्रातील संत महंत व गुरुजन मंङळीनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत ह भ प अतुल महाराज आदमाने याचा यशवंत सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष सोनाई प्रशात गङाख पाटील यानी गेवराई येथील राजमाता जिजाऊ फाऊंङेशन कङुन युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण,पञकार देवराज कोळे तसेच तुळजापुर येथे अभिजीत कदम विक्रम कदम , संदीप आदमाने पोपटराव पाटील आणी तुळजाभवानी मंदीराचे पुजारी , शिवाजी गजानन बोधले चेरमन खरेदी विक्री संघ तुळजापुर याच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे सोशल मिङीया व फोन द्वारे महाराष्ट्रातुन शुभेच्छाचा वर्षाव झाला आहे.