ऑल इंडिया पँथर सेना धुळे जिल्हा च्या वतीने प्रवेश सोहळा व बैठक पार पडली

31

✒️दोंडाईचा प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.28ऑगस्ट):- (एस.के) धुळे येथील आज दि.२८/८/२०२१ रोजी ऑल इंडिया पँथर सेनावतीने राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक पँथर दिपक भाई केदार यांच्या व महा. प्रदेश अध्यक्ष विनोद भोळे यांच्या आदेशाने ऑल इंडिया पँथर सेना धुळे जिल्हयाचे वतीने प्रवेश सोहळा करण्यात आला व बैठक करण्यात आली.

यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष सागर भाऊ मोहिते यांच्या प्रमूख उपस्थितीत व कायदेशिर सल्लागार अँड विलास जी भामरे मार्गदर्शनाखाली व धुळे शहर अध्यक्ष आकाश बैसाणें यांचा उपस्थिती मध्ये गौतम भाऊ मोरे यांची धुळे युवक जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली व प्रसन्न बनसोडे यांची धुळे जिल्हा महासचिव पदी तर राकेश वाघ यांची शहर प्रसिध्दी प्रमुख.विनोद भाऊ देवरे यांची धुळे जिल्हा कोषाध्यक्ष पदी.मनोज भीमराव सोनवणे यांची जिल्हा कार्य अध्यक्ष पदी तर मयूर भाऊ यांची जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी उपस्थित धुळे जिल्हा संघटक शुभम भाऊ येवले अमोल शिरसाठ विदयार्थी सेनेचे अध्यक्ष विकास अमृतसागर जिल्हा उपाध्यक्ष आनंद अमृतसागर आकाश कदम निलेश गजभिये छोटू भाऊ बोरसे मयूर पगारे व आदी पदाधिकारी उपस्थित होते….पुढील वाटचालीस सर्व पँथरचे सहर्ष स्वागत
ऑल इंडिया पँथर सेना धुळे जिल्हा युनिट